Ferfar #1922 · पथारे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/3
- Talathi
- सचिन मुरलीधर कवाळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा ,
लिहुन देणार : रविद्र पुडलिक पवार रा. पथारे गट नंबर/ सर्वे नंबर 58/3 यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 985 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 176000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविद्र पुडलिक पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 985 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 176000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क प्रणाली मधील अर्ज बँक डिक्लेरेशन वरून )