सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #5990 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
39/4/ब
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर लिहुन देणार : राकेश प्रभाकर पाटील रा. मालपुर यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 116427.00/- कर्ज घेऊन गट नंबर 39/4/ब क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राकेश प्रभाकर पाटील   यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर यांचेकडील पत्र क्रमांक 215 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 116427.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या पत्रावरुन )