सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6010 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : मालपुर वि.का.सेवा.सह.सोसा.लि. लिहून घेणार : आधार नारायण पाटील यांनी गट क्रमांक : 226 तपशिल : मालपुर वि.का.सह.सो. यांचा र रु 200000/-चा बोजा दाखल. - 4194 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व सोसायटीच्या दाखल्यावरुन )