Ferfar #6011 · मालपुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 563/1/56
- Talathi
- नारायण सखाराम माजळकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : राजहंस ग्रामीण बिगर शेती सह पतपेढी ली मालपूर, मालपूर ता. शिंदखेडा जि.धुळे
लिहुन देणार : सुनदा भीमराव शिरसाठ रा. मालपुर यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 563/1/56 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनदा भीमराव शिरसाठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राजहंस ग्रामीण बिगर शेती सह पतपेढी ली मालपूर यांचेकडील पत्र क्रमांक 2026/12 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व पतपेढीच्या पत्रावरुन )