Ferfar #6014 · मालपुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/4
- Talathi
- नारायण सखाराम माजळकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर
लिहुन देणार : चंद्रकलाबाई सतीलाल पाटील रा. मालपुर यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199837.00/- कर्ज घेऊन गट नंबर 107/4 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकलाबाई सतीलाल पाटील यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र क्रमांक 246 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199837.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बॅकेच्या पत्रावरुन )