सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6015 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
109/3/अ
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर, लिहुन देणार : सुरेखाबाई सुरेश पाटील रा. मालपुर यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 123376.00/- कर्ज घेऊन गट नंबर 109/3/अ क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेखाबाई सुरेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र क्रमांक 243 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 123376.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या पत्रावरुन )