सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6017 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
553/1/अ
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहून घेणार : दगल तुळशीराम कोळी यांनी गट क्रमांक : 553/1/अ तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचा र रु.४००००/चा बोजा दाखल. - 4045 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरुन )