Ferfar #6027 · मालपुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/3
- Talathi
- नारायण सखाराम माजळकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर
लिहून घेणार : कृष्णा प्रकाश भावसार
यांनी गट क्रमांक : 141/3 तपशिल : दिनांक 06/10/2023 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर चा अपाक ज्योती प्रकाश भावसार यांच्या नावे र.रु. 100000/- कर्ज. - 5261 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरुन )