Ferfar #6031 · मालपुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/3/अ
- Talathi
- नारायण सखाराम माजळकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर
लिहुन देणार : किशोर हासरथ अडगाळे रा. मालपुर यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50388.00/- कर्ज घेऊन गट नंबर 69/3/अ क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर हासरथ अडगाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50388.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या पत्रावरुन )