सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6033 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
498/3
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहुन देणार : रामदास बुधा कोळी रा. मालपुर यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199837.00/- कर्ज घेऊन गट नंबर 498/3 क्षेत्र 1.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास बुधा कोळी   यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199837.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या पत्रावरुन )