सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6035 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
41/2
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहुन देणार : लताबाई दगाजीराव पाटील रा. मालपुर यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 71244.00/- कर्ज घेऊन गट नंबर 41/2 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लताबाई दगाजीराव पाटील   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र क्रमांक 391 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 71244.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या पत्रावरुन )