सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6036 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
455/2
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहुन देणार : मिराबाई गुलाब कोळी रा. मालपुर यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 156395.00/- कर्ज घेऊन गट नंबर 455/2 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिराबाई गुलाब कोळी यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र क्रमांक 414 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 156395.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेचे पत्र )