Ferfar #6040 · मालपुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 394
- Talathi
- नारायण सखाराम माजळकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर, मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे
लिहुन देणार : नानाभाऊ फकीरा पानपाटील रा. मालपुर यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 173772.00/- कर्ज घेऊन गट नंबर 394 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानाभाऊ फकीरा पानपाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर यांचेकडील पत्र क्रमांक सी बी आय मालपूर/२०२६-२७/३६३ दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 173772.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या पत्रावरुन )