Ferfar #6042 · मालपुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 386/1
- Talathi
- नारायण सखाराम माजळकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर, मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे
लिहुन देणार : इंदिराबाई वासुदेव मंगळे रा. मालपुर यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 104262.00/- कर्ज घेऊन गट नंबर 386/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंदिराबाई वासुदेव मंगळे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर यांचेकडील पत्र क्रमांक सी बी आय मालपूर/२०२६-२७/४४२ दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 104262.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या पत्रावरुन)