सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6043 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
23/2
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहून घेणार : लक्ष्मण बाबुराव चौधरी यांनी गट क्रमांक : 23/2 तपशिल : सेन्ट्रल बँक शा. मालपुर यांचा र रु 50000/- चा बोजा - 327 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरुन )