सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6045 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
112/1
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहून घेणार : सुकलाल आधार माळी यांनी गट क्रमांक : 112/1 तपशिल : दिनांक 15/10/2022 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर चा सुकलाल आधार माळी यांच्या नावे र.रु.63000/- कर्ज. - 4994 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरुन )