सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6047 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
112/1
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर, मालपुर लिहुन देणार : सुकलाल आधार माळी   रा. मालपुर यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 78196.00/- कर्ज घेऊन गट नंबर 112/1 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुकलाल आधार माळी यांनी अर्ज त व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र क्रमांक 446 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 78196.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या पत्रावरुन )