सातबारा Watch

← मालपुर

Ferfar #6048 · मालपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
330/2/अ/1
Talathi
नारायण सखाराम माजळकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहून घेणार : दगा महादू धनगर यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांच्याकडुन र.रु.147000/- चा पिककर्ज बोजा - 2725 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरुन )