Ferfar #6049 · मालपुर
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा
लिहून घेणार : शानाभाऊ दगा कोळी
यांनी गट क्रमांक : 350 व 367/1 तपशिल : देना बॅंक शाखा दोंडाईचा यांचा र.रु. 600000/- चा बोजा - 2662 व 1716
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरुन )