सातबारा Watch

← सुराय

Ferfar #2255 · सुराय

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
अश्विनी भास्कर सोनवणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंदिया शाखा दोंडाईचा लिहुन देणार : आशाबाई मंगलसिंग जाधव रा. सुराय यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 157000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 86 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशाबाई मंगलसिंग जाधव यांनी अर्ज व सेंट्रल बँक ऑफ इंदिया शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 157000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून )