सातबारा Watch

← सुराय

Ferfar #2260 · सुराय

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
236/1/अ/1, 236/1/ब/1
Talathi
अश्विनी भास्कर सोनवणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर लिहुन देणार : नवनाथ सत्तरसिंग जाधव  रा. सुराय यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145966.00/- कर्ज घेऊन गट नंबर 236/1/अ/1, 236/1/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ सत्तरसिंग जाधव  यांनी अर्ज व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 145966.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद )