Ferfar #2261 · सुराय
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232/1
- Talathi
- अश्विनी भास्कर सोनवणे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर
लिहुन देणार : शितल प्रकाश निकम रा. सुराय यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199837.00/- कर्ज घेऊन गट नंबर 232/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल प्रकाश निकम यांनी अर्ज व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199837.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद )