सातबारा Watch

← सुराय

Ferfar #2264 · सुराय

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
236/3/ब
Talathi
अश्विनी भास्कर सोनवणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहून घेणार : मथुराबाई महादु पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 236/3/ब तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा मालपुर यांच्या र.रु. 100000/- वर पीककर्ज बोजा दाखल. मथुराबाई महादु पाटील यांच्या करीता. - 1664 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून)