Ferfar #2270 · सुराय
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/2
- Talathi
- अश्विनी भास्कर सोनवणे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर
लिहून घेणार : रामेश्वर बन्सीलाल गिरासे
यांनी सर्व्हे क्रमांक : 105/2 तपशिल : दिनांक 22/09/2020 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर चा रामेश्वर बन्सीलाल गिरासे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1622
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून)