Ferfar #2271 · सुराय
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/3/अ
- Talathi
- अश्विनी भास्कर सोनवणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोडाईचा
लिहून घेणार : वानाबाई भिला कोळपे
यांनी सर्व्हे क्रमांक : 165/3/अ तपशिल : युनियन बँक शाखा दोंडाईचा यांचा र रु २०००००/-चा बोजा दाखल. - 1524
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोडाईचा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून)