सातबारा Watch

← सुराय

Ferfar #2272 · सुराय

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
158/2/अ
Talathi
अश्विनी भास्कर सोनवणे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा दोंडाईचा लिहून घेणार : रामा गोपीचंद कोळपे यांनी सर्व्हे क्रमांक : 158/2/अ तपशिल : श्री विठ्ठल गोपीचंद कोळपे व श्री.रामा गोपीचंद कोळपे यांचे नावे बँक ऑफ बडोदा शाखा दोंडाईचा यांचा र रु 116000/- पिक कर्ज संयुक्तिक बोजा दाखल. - 1935 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा दोंडाईचा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे(अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून)