सातबारा Watch

← सुराय

Ferfar #2274 · सुराय

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
112/2/ब
Talathi
अश्विनी भास्कर सोनवणे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहून घेणार : वंदनाबाई प्रेमराज पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 112/2/ब तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचा र रु १०००००/- चा बोजा दाखल. - 1713 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून)