Ferfar #1173 · चुडाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/11/ब
- Talathi
- अश्विनी भास्कर सोनवणे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा
लिहून घेणार : शानाभाऊ दगा कोळी
यांनी देना बँक शाखा वरवाडे दोंडईचा यांचा र रु 600000 पिक कर्ज व ठिबक सिंचन करिता - 685 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरुन )