Ferfar #1317 · अक्कलकोस
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/2
- Talathi
- अश्विनी भास्कर सोनवणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर
लिहुन देणार : पुरीबाई कानु ठेलारी रा. अक्कलकोस यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 298888.00/- कर्ज घेऊन गट नंबर39/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरीबाई कानु ठेलारी यांनी अर्ज व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 298888.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या पत्रावरून )