Ferfar #1320 · अक्कलकोस
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर
लिहुन देणार : शिलुबाई भिका जाधव रा. अक्कलकोस यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 271085.00/- कर्ज घेऊन गट नंबर 134/2/अ,134/3/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिलुबाई भिका जाधव यांनी अर्ज व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 271085.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद)