सातबारा Watch

← कलवाडे

Ferfar #1041 · कलवाडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
90/1/अ/1, 90/1/ब
Talathi
वैभव मनोज सैंदाणे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मालपुर, मालपुर लिहुन देणार : सुमनबाई उत्तमसिंग गिरासे रा. सुराय यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199837/- कर्ज घेऊन गट नंबर 90/1/अ/1क्षेत्र 0.60 हे.आर व 90/1/ब क्षेत्र 0.60 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमनबाई उत्तमसिंग गिरासे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक REF NO : CBIMALPUR/2026-27/229 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199837/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.