Ferfar #1042 · कलवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/1/ड
- Talathi
- वैभव मनोज सैंदाणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर, तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे
लिहुन देणार : विलास गुलाबराव पाटील रा. मालपुर यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 107736/- कर्ज घेऊन गट नंबर 65/1/ड क्षेत्र 0.62 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास गुलाबराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक CBIMALPUR /२०२६-२७/२५७ दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 107736/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.