Ferfar #1044 · कलवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर
लिहून घेणार : सिंधुबाई कृष्णा माळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 81/4 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर र.रु.5,60,000/- चे डी.घे. - 490 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा
लिहून घेणार : नामदेव कृष्णा माळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 76/2/ब तपशिल : सेन्ट्रल बँक शाखा मालपुर यांचा र.रु.5,60,000/- चा बोजा - 490 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा
पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक शिंदखेडा यांच्याकडील दस्त क्रमांक SKD-3920-2026 दस्त नोंदणी दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.(अर्ज व सूची क्र 2 वरून नोंद)