Ferfar #1045 · कलवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/1/ब
- Talathi
- वैभव मनोज सैंदाणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर
लिहुन देणार : हिराबाई किसन गोसावी रा. मालपुर गट नंबर 34/1/ब यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांच्याकडील पत्र क्रमांक CBIMALPUR/2026-27/333 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145966/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.84 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिराबाई किसन गोसावी, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 145966/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद)