सातबारा Watch

← कलवाडे

Ferfar #1046 · कलवाडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
42/2
Talathi
वैभव मनोज सैंदाणे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर, मालपुर लिहुन देणार : आनंदा गंगाराम शिंदे रा. कलवाडे गट नंबर 42/2 यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक CBIMALPUR/2026-27/263 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145966/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.84 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा गंगाराम शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 145966/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद)