Ferfar #1050 · कलवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर
लिहून घेणार : नामदेव संभाजी माळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 74/2 तपशिल : नामदेव संभाजी माळी यांच्या नावावरील क्षेत्रावरती सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचा र.रु. 100000/-चा पिककर्ज बोजा - 651
यांनी सर्व्हे क्रमांक : 74/3 तपशिल : नामदेव संभाजी माळी यांच्या नावावरील क्षेत्रावरती सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचा र.रु.100000 /-चा पिककर्ज बोजा - 651
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक CBIMALPUR/2026-27/410 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद)