सातबारा Watch

← कलवाडे

Ferfar #1052 · कलवाडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
74/1
Talathi
वैभव मनोज सैंदाणे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहून घेणार : पुंडलिक शंकर माळी यांनी सर्व्हे क्रमांक : 74/1 तपशिल : दिनांक 11/01/2021 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर चा पुंडलिक शंकर माळी यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 811 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक CBIMALPUR/2026-27/413 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद)