Ferfar #1242 · परसोळे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1/अ
- Talathi
- गणेश सुदामा बोर्डे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर, मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे
लिहुन देणार : योगिता अशोक पाटील रा. परसोळे यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 158130.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/1/अ क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगिता अशोक पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक कॅबिमलपुर/२०२६-३६/२३५ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 158130.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.