सातबारा Watch

← कर्ले

Ferfar #2020 · कर्ले

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
64/3, 64/5
Talathi
गणेश सुदामा बोर्डे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर लिहुन घेणार : मुक्ताबाई गटा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 64/3 वर फेरफार क्रमांक 1389 ने घेतलेला बोजा दिनांक 07/08/2020 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर चा मुक्ताबाई गटा पाटील ,रमेश गटा पाटील , यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 64/5 वर फेरफार क्रमांक 1388 ने घेतलेला बोजा दिनांक 07/08/2020 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर चा मुक्ताबाई गटा पाटील ,सुरेश गटा पाटील , यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.