सातबारा Watch

← दाऊळ

Ferfar #3320 · दाऊळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-03
Certified
—
Gat / Survey
353
Talathi
धम्मपाल देवबा अवसरमोल
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026जयेश लक्ष्मीकांत गोरे , यांनी अर्ज दिला की कै. दिलीप मोरेश्वर गोरे हे 22/02/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन मयतास वारस मुलगा मुलगी पत्नी नाही मयतास जवळचे वारस भाऊ 03 बहिण 01 ते खालील प्रमाणे भाऊ 1) विजयकुमार मोरेश्वर गोरे मयत मयतास वारस मुले 1 मुली 3 पत्नी मयत a)अतुल विजयकुमार गोरे b)वनिता चंद्रकांत कुलकर्णी c)सुनिता विवेक देशपांडे. d)अश्विनी महेश देशपांडे 2)अरुण मोरेश्वर गोरे मयत मयतास वारस मुले 2 मुली नाहीत पत्नी मयत a)योगेश अरुण गोरे b)किशोर अरुण गोरे 3)लक्ष्मीकांत मोरेश्वर गोरे बहिण 4)उषा मनोहर जोशी असे वारस असून त्यांनी त्यांचा हयातीत महाशय दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4726 दिनांक 25/08/2025 गट/सर्व्हे क्रमांक 353 - जयेश लक्ष्मीकांत गोरे (खाता क्रमांक :-1642) लागवडीयोग्य क्षेत्र 1.5200 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांच्या नावे सदर मृत्युपत्र करून दिल्याने इतर वारसांची नावे दाखल न करता मृत्युपत्राप्रमाणे त्यांच्या नावे खाते केले असे (अर्ज सुची क्र 3 व मृत्युपत्रान्वये )