सातबारा Watch

← दाऊळ

Ferfar #3329 · दाऊळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
195/3
Talathi
धम्मपाल देवबा अवसरमोल
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : दाऊळ वि.का.सह सोसायटी लि.दाऊळ लिहून घेणार : गणेश जगन्नाथ माळी रा दाऊळ यांनी सर्व्हे क्रमांक : 195/3 तपशिल : दाऊळ वि.का.सो.रु. 50,000/-डि.क.घे.ता. 7/12/88 - 1146 सर्व्हे क्रमांक : 195/3 तपशिल : दि.धुळे व नंदुरबार जि.म.सह बँक शाखा दोंडाईचा व दाऊळ वि.का.सह सोसायटी लि.दाऊळ यांचा संयुक्त र.रु.2,00,000/-मात्र चा बोजा - 2605 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज सोसायटीचा बोजाकमीचा दाखला वरून)