Ferfar #7717 · बाम्हणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/2
- Talathi
- शशिकांत नारायण बोरसे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा , ता. शिंदखेडा जि. धुळे
लिहुन देणार : राहुल प्रभाकर निकम रा. बाम्हणे यांचे मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील शेतजमीन गट नंबर/ सर्वे नंबर 39/2 यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा जि. धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 3682 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल प्रभाकर निकम , यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा जि. धुळे यांचेसमोर दस्त क्रमांक 3682 दिनांक 07/09/2026 गहाणखत करून दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( ई हक्क प्रणाली मधील सूची क्रमांक 2 वरून नोंद)