Ferfar #7730 · बाम्हणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 428
- Talathi
- शशिकांत नारायण बोरसे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
जोत्सना ईश्वर तिरमले अ . पा . क . रंजनाबाई ईश्वर तिरमले,झुलाल झगा तिरमले ,रंजनाबाई ईश्वर तिरमले ,रविंद्र ईश्वर तिरमले अ . पा . क . रंजनाबाई ईश्वर तिरमले,राहुल नाना तिरमले ,वंदना नाना तिरमले ,विठ्ठल झगा तिरमले ,सखुबाई भिकन तिरमले - - -रा. विखुर्ले ता. शिंदखेडा जि. धुळे यांचे मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक428, लागवडीयोग्य क्षेत्र 1.50000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर. एकूण क्षेत्र 1.6500 हे.आर. कच्ची विहीर यापैकी तुम्हास कायम खरेदीने दिले ते आमच्या मालकीचे उत्तरेकडील भागाचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर. एकूण क्षेत्र 0.45 हे. आर. सदर शेतात येणे जाणे करिता वहिवाटी प्रमाणे रस्ता आहे हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुमनबाई रामसिंग तिरमले ,रा. विखुर्ले ता. शिंदखेडा जि. धुळे गट/सर्व्हे क्रमांक 428 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5037 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 216000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(सूची क्र.2 व खरेदी दस्त वरून नोंद)