सातबारा Watch

← बाम्हणे

Ferfar #7732 · बाम्हणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
39/2
Talathi
शशिकांत नारायण बोरसे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : बाम्हणे विविध कार्य सेवा सह सोसा लि बाम्हणे लिहून घेणार : वैभव दिगंबर निकम यांनी मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे येथील सर्व्हे क्रमांक : 39/2 तपशिल : दिनांक 28/01/2022 रोजी बाम्हणे का सेवा सह सोसा लि बाम्हणे चा वैभव दिगंबर निकम यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 6976 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक NIL दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(विनंती अर्ज, सेवा सोसा. यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरून नोंद)