सातबारा Watch

← बाम्हणे

Ferfar #7733 · बाम्हणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
246, 287/1, 287/2, 377, 381, 384
Talathi
शशिकांत नारायण बोरसे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/96/2026 आदेश दिनांक : 06/10/2026 म.अपर तहसिलदार सो.दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक:- क्रमांक/जमीन/कावि/96/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये अर्जदार देवेंद्र सुकदेव पाटील व इतर यांची मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील शेतजमीन ग.नं. 287/2 क्षेत्र 1.47 हे.आर. पो.ख 0.00 हे.आर. आकार 10.00 रु.पै., ग.नं. 246 क्षेत्र 1.64 हे.आर. पो.ख 0.07 हे.आर. आकार 13.00 रु.पै., ग.नं. 377 क्षेत्र 0.65 हे.आर. पो.ख 0.00 हे.आर. आकार 4.25 रु.पै., ग.नं. 381 क्षेत्र 0.53 हे.आर. पो.ख 0.00 हे.आर. आकार 3.75 रु.पै., ग.नं. 384 क्षेत्र 1.03 हे.आर. पो.ख 0.00 हे.आर. आकार 5.05 रु.पै. व ग.नं. 287/1 क्षेत्र 0.80 हे.आर. पो.ख 0.00 हे.आर. आकार 5.75 रु.पै.असून सदर शेतजमीनीची महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व धारण जमीनीचे विभाजन नियम 1967 तरतुदी अन्वये खालीलप्रमाणे कौटूंबिक वाटणी केली असे. अ.क्र दिशा ग.नं. क्षेत्र पो.ख. आकार कब्जेदाराचे नाव नातं 1) संपूर्ण 287/2 1.47 0.00 10.00 भुमिका भुपेंद्र पाटील (रगडे) पत्नी 2) संपूर्ण 246 1.64 0.07 13.00 रंजनाबाई मनोहर पाटील (रगडे) पत्नी 3) संपूर्ण 377 0.65 0.00 4.25 संगिता देवेंद्र पाटील (रगडे) पत्नी 4) संपूर्ण 381 0.53 0.00 3.75 संगिता देवेंद्र पाटील (रगडे) पत्नी 5) संपूर्ण 384 1.03 0.00 5.05 संगिता देवेंद्र पाटील (रगडे) पत्नी 6) संपूर्ण 387/1 0.80 0.00 5.75 ललीता नरेंद्र पाटील (रगडे) पत्नी येणे प्रमाणे आदेशातील 1 ते 8 अटी शर्तीवर कौटुंबिक वाटणी केल्याने आदेशावरुन नोंद केली असे. (अर्ज व म.अपर तहसिलदार सो. दोंडाईचा यांचेकडील आदेशावरुन नोंद)