सातबारा Watch

← बाम्हणे

Ferfar #7738 · बाम्हणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
235/1
Talathi
शशिकांत नारायण बोरसे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बाम्हणे वि.का.स.सो.लि.बाम्हणे लिहून घेणार : अरुणा यशवंत निकम यांनी मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे शिवारातील सर्व्हे क्रमांक : 235/1 तपशिल : बाम्हणे वि.का.स.सो.लि.रु. 75,000/-डि.क.घे.ता. 19/6/85 - 1671 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक NIL दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(विनंती अर्ज व सोसायटी डिक्लेरेशन दिलेवरून नोंद)