सातबारा Watch

← बाम्हणे

Ferfar #7741 · बाम्हणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
शशिकांत नारायण बोरसे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : भारतीय स्‍टेट बँक शाखा दोंडाईचा लिहून घेणार : प्रकाश शंकर पाटील यांनी मौजे बाम्हणे ता. शिंदखेडा जि. धुळे येथील सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : भारतीय स्‍टेट बँक शाखा दोंडाईचा यांचा र रू 2,87,000 चे पिक कर्ज बोजा - 5421 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक SBI/02151/2026-27/136 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( विनंती अर्ज व बँक यांचेकडील बोजा कमी करणे बाबत पत्र दिलेवरून नोंद)