Ferfar #2321 · धमाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/3
- Talathi
- स्मिता नानाभाऊ कोळी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा ता शिंदखेडा
गहाणखत लिहुन देणार : विष्णु बाजीराव पाटील रा. धमाणे यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4178-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000096.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/3 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु बाजीराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000096.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.