सातबारा Watch

← धमाणे

Ferfar #2323 · धमाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
231/1
Talathi
स्मिता नानाभाऊ कोळी
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा दोंडाईचा लिहून देणार : सुरेखाबाई दरबारसिंग गिरासे,दरबार भबुतसिंग गिरासे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 231/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा दोंडाईचा यांच्या पत्रावरून नोंद.)