Ferfar #7475 · कुरुकवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150/3
- Talathi
- नितीन बन्सीलाल महाले
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा, दोंडाईचा
लिहुन देणार : पंतीग महारु पाटील रा. कुरुकवाडे यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- पिक कर्ज घेऊन गट नंबर 150/3 क्षेत्र 1.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंतीग महारु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.